तावसे येथून मुलीस फूस लावून पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:46 IST2019-09-10T23:46:18+5:302019-09-10T23:46:24+5:30
चोपडा : तालुक्यातील तावसे येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. याबाबत चोपडा शहर पोलीस ...

तावसे येथून मुलीस फूस लावून पळविले
चोपडा : तालुक्यातील तावसे येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
९ रोजी सकाळी ७ वाजता एका १७ वर्षे वयाच्या वर्षीय मुलीस फिर्यादीच्या कायदेशीर रखवालीतून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. सदर मुलीच्या नातेवाईकाने दिलेल्या फियचर्दीनुसार चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रकाश कंखरे हे करीत आहेत.