शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

जळगावात भरधाव कारने विद्यार्थिनीला उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 18:33 IST

अयोध्या नगरातून दुचाकीने मू.जे.महाविद्यालयात जात असलेल्या हेमलता कमलाकर अत्तरदे (वय १९, रा.अयोध्या नगर, जळगाव) या विद्यार्थिनीला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली.

ठळक मुद्देचार चाकी चालकाला बदडलेअपघातग्रस्त विद्यार्थिनी बालंबाल बचावलीनेरी नाका चौकात झाला अपघात

जळगाव : अयोध्या नगरातून दुचाकीने मू.जे.महाविद्यालयात जात असलेल्या हेमलता कमलाकर अत्तरदे (वय १९, रा.अयोध्या नगर, जळगाव) या विद्यार्थिनीला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली. नशिब बलत्तर म्हणून ती या अपघातातून बचावली, मात्र हाताला दुखापत झाली. हा अपघात होताच चारचाकी चालकाला जमावाने बाहेर काढून बदडले. हा अपघात गुरुवारी सकाळी ९ वाजता नेरी नाका चौकात झाला.हेमलता ही मू.जे.महाविद्यालयात बारावीच्या वर्गात आहे. गुरुवारी सकाळी महाविद्यालयात जात असताना नेरी नाका चौकात चारचाकीने हेमलता हिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात ती दुचाकीसह कोसळली. त्यामुळे तिच्या दोन्ही हाताला खरचटले. नशिबाने या अपघातातून ती बालंबाल बचावली. अपघाताची माहिती मिळताच हेमलता हिचे वडील कमलाकर अत्तरदे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. मुलीला खासगी दवाखान्यान नेऊन उपचार केले. उपचारानंतर तिची लगेच सुटका करण्यात आल्याची माहिती अत्तरदे यांनी दिली.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात