शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

म्हसवे येथे झोक्याची फाशी लागून बालिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 23:39 IST

झोक्याची फाशी लागून वेदू नितीन पाटील या २ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ठळक मुद्देम्हसवेतील घटनेने हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्क

पारोळा :  झोक्याची फाशी लागून वेदू नितीन पाटील या २ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना म्हसवे ता. पारोळा येथे बुधवारी दुपारी १ वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

म्हसवे येथील रहीवासी नितीन गणेश पाटील  यांची २ वर्षाची कन्या  वेदू हिला तिच्या आईने  झोक्यात  टाकले होते.  खाली पडू नये म्हणून रुमालाने बांधले असता.त्या रुमालाचीच फाशी लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.  आई तिला झोक्यातून बाहेर काढण्यासाठी गेली असता. तिची हालचाल बंद झाली. तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

गोंडस बालिकेची झोक्याची फाशी लागून मृत्यू झाल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत. 

टॅग्स :JalgaonजळगावParolaपारोळाDeathमृत्यू