शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

गिरीशभाऊ....पिस्तूल घेऊन फिरल्याने जनतेचे प्रश्न सुटत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 21:13 IST

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जलसंपदा खाते कळालेले नाही. हातात पिस्तूल घेऊन अन् इन करून फिरल्याने जनतेचे प्रश्न सुटत नसल्याची टीका पारोळ्याचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी केली.

ठळक मुद्देआमदार डॉ.सतीश पाटील यांची जलसंपदामंत्र्यांवर टिकातामसवाडी येथे साठवण बंधाऱ्याचे भूमीपुजनबोरी नदीवरील सर्वात मोठा साठवण बंधारा

पारोळा : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जलसंपदा खाते कळालेले नाही. हातात पिस्तूल घेऊन अन् इन करून फिरल्याने जनतेचे प्रश्न सुटत नसल्याची टीका पारोळ्याचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी केली.तामसवाडी येथील बोरी नदीवर नाथ बाबा मंदिरा जवळ ८१ लाख ४३ हजार किंमतीचा कोल्हापूर बंधाºयाचे भूमिपुजन आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी खासदार वसंतराव मोरे तर व्यासपीठावर माजी सरपंच हिरामण पाटील, शिक्षक नेते हनुमंतराव पवार, जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, हिम्मत पाटील, उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, सदस्य अशोक पाटील, कार्यकारी अभियंता नंदनवन उपस्थित होतेआमदार डॉ.सतीश पाटील म्हणाले की, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जलसंपदा खातेच कळाले नाही. त्या खात्याचा उपयोग त्यांनी जिल्ह्यासाठी काही केला नाही. फक्त हातात पिस्तुल घेऊन आणि इन करून फिरणे म्हणजे लोकांचे प्रश्न सुटत नसल्याची टीका त्यांनी केली. गिरणा धरणावर असलेले चनकापूर व हरणबारी या दोन धरणातून १५ टक्के पाणी सोडले तर जळगाव जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सुटेल असे त्यांनी सांगितले. नेतृत्वाअभावी जिल्हा दिशाहीन झाल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनJalgaonजळगाव