शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दूध संघात निवडून येऊन दाखवाच;गिरीश महाजन यांचे एकनाथ खडसेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 22:57 IST

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांचे नाव न घेता टोला लगावला.

मोहन सारस्वत/ लियाकत सय्यद 

जामनेर  जि. जळगाव :  तुमच्याशी माझी तुलना करु नका,  सत्ता असतांना वाटेल ते केले, आम्ही तसे करणार नाही, सत्तेचा उन्माद बरा नाही,  नोटबंदी काळात तुम्ही काय केले, हे सर्व जाणून आहे, असा टोला ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांना त्यांचे नाव न घेता मारला, आणि आता निवडून येऊन दाखवाच, असे आव्हानही दिले.

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा मेळावा रविवारी सायंकाळी जामनेर येथील बाबाजी राघो मंगल कार्यालयात झाला.  त्यावेळी महाजन बोलत होते.

जामनेरचे नगराध्यक्ष पद कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच साधना महाजन यांनी स्विकारले.  घरातील एकाही सदस्याला पदापासून तुम्ही दूर ठेवले नाही, गेल्या वेळी दूध संघाचे चेअरमनपद एक वर्षासाठी ठरले होते. पण पद सोडले नाही. निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांना कळेल, असेही महाजन म्हणाले.  

खडसेंनी वयाची सत्तरी गाठली, त्यांनी बोलतांना सांभाळून बोलले पाहिजे, त्यांच्या बोलण्यात मी पणा आहे असे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. संजय पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.  व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, स्मिता वाघ, अरविंद देशमुख, तुकाराम निकम, जे.के.चव्हाण,  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, शिवाजी सोनार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रवींद्र झाल्टे यांनी तर आभार तुकाराम निकम यांनी मानले.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेGirish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपा