शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

तापमान वाढीमुळे संकंट, केळीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 13:50 IST

बिडगाव परिसरात केळी बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

ठळक मुद्देशेतकरी संकटात घडांसाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर

आॅनलाइन लोकमतपारोळा, जि. जळगाव, दि. २० - निम्म्याहून अधिक एप्रिल महिना उलटून तापमानात प्रंचड वाढलेले आहे. यामुळे बिडगाव परीसरात केळी बागांना फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी केळीला रात्रीचा दिवस करीत पाणी देत असले तरी वाढत्या तापमानामुळे केळीची पाने करपू लागली आहेत. वाढत्या तापमानामुळे शेतकºयांपुढे नवीन अस्मानी संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहेत.चोपडा, यावल, रावेर या तालुक्यांमध्ये केळीचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यात विशेषत: सातपुडा पट्यातील भागात केळी ही चांगली पिकत असते. त्यानुसार भरघोस उत्पादनही घेतले जाते.चोपडा तालुक्यात सद्यस्थितित जुनारी पिलबाग व काढणीवर आलेली नवतीबाग यांचे क्षेत्र जवळजवळ ५ हजार हेक्टरवर आहे. सध्या वाढत चाललेले तापमानामुळे शेतक-यांच्या संकंटात वाढ झालेली आहे. यात पाने कोरडी पडणे, घड निसटून जाणे, पाने करपणे, घडांवर प्रखर सूर्यकिरण पडणे यामुळे घड खराब होऊन काळे पडत आहे. यामुळे ही घडं कवडीमोल भावातही व्यापारी घेत नाही. केळी बाबत नेहमीच शेतकरी हा चिंतेत सापडला आहे. यामुळे बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव काही केळी बागांवर झालेला आढळतो. शेतकरी आधीच कमी भावात केळी खरेदी, तापमानात वाढ ही दोन प्रमुख कारणांमुळे संकटात आहे. आता तापमानाने चाळीशी पार केलेली आहे. मे हिटचा तडाखा येणार असल्यामुळे केळी पिकाला वाचवण्यासाठी शेतक-यांची धडपडही सुरु आहे. यात अजून खालवत चाललेली पाण्याची पातळी यामुळेही शेतकरी अधिकच चिंतेत सापडलेला आहे.केळी वाचवण्यासाठी शेतक-यांची धडपडवाढत्या तापमानामुळे केळीला जबर फटका बसत चालला आहे. यामुळे शेतकरी केळी वाचवण्यासाठी विविध उपाय करत धडपड करतांना दिसत आहेत. यात बांधावर साडी कपडा लावणे, विविध काड्यांचे आधार बांधणे, घडांसाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर, हिरवेगार नेट लावत आहे. काही शेतकरी घडांवर स्प्रे सुद्धा मारत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव