शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पोलिसांनी रोखले महिलेचे अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 14:58 IST

संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या नथाबाई रमजान तडवी (वय ५०, रा.प्रजापत नगर, जळगाव) या महिलेचे शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्याची तयारी पोलिसांनी हाणून पडल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी प्रजापत नगरात घडला.

ठळक मुद्देप्रजापत नगरातील घटनामहिलेचा संशयास्पद मृत्यूपाच वर्षापूर्वी केला होता प्रेमविवाह

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.६ : संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या नथाबाई रमजान तडवी (वय ५०, रा.प्रजापत नगर, जळगाव) या महिलेचे शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्याची तयारी पोलिसांनी हाणून पडल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी प्रजापत नगरात घडला. पोलिसांनी अंत्यसंस्कार रोखल्याने प्रजापत नगरात खळबळ उडाली. या महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयतातील शवागारगृहात ठेवण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नथाबाई तडवी या महिलेची मंगळवारी अचानक प्रकृती बिघडली. चहापाणी झाल्यानंतर ही महिला परत झोपली. साडे दहा वाजता पतीने उठविण्याचा प्रयत्न केला,परंतु ती उठली नाही. त्यामुळे रिक्षातून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी ११ वाजता मृत घोषीत केले. तेथून पतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी न नेता थेट घरीच नेला. सायंकाळी अंत्यसंस्काराची तयारी होत असतानाच पोलीस तेथे धडकले.नथाबाई व तडवी यांनी पाच वर्षापूर्वी न्यायालयात आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे. बुधवारी विवाहाची कागदपत्रे पडताळणी केली जाईल तसेच शवविच्छेदन अहवालात काही आक्षेपार्ह आढळून आले तर दोषीविरुध्द कारवाई केली जाईल अशी माहिती निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी दिली. दरम्यान, नथाबाई हिला पहिल्या पतीपासून दोन अपत्ये आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूJalgaonजळगाव