शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

लॉकडाऊननंतर इंधन विक्रीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 7:03 PM

पेट्रोल, डिझेल विक्री ६० ते ७० टक्क्यांनी घटली

अमळनेर : सर्वसामान्यांसाठी पेट्रोल व डिझेल विक्री बंद केल्यानंतर दोन्हींच्या विक्रीमध्ये ६० ते ७० टक्क्यांनी घट झाली आहे.याबाबत येथील पेट्रोल पंपचालक लालचंद सैनानी यांनी सांगितले की, माझ्या पेट्रोल पंपावर रोज साडेतीन हजार लीटर पेट्रोल तर आठ ते नऊ हजार लीटर डिझेल विक्री होत होती. हल्ली लॉकडाऊन झाल्यानंतर हजार ते बाराशे लीटर पेट्रोल व अडीच-तीन हजार लीटर डिझेल विक्री होत आहे. याची कारणमीमांसा देताना ते म्हणाले की, हल्ली रोडकाम करणारे कंत्राटदार व मजूर, क्रशर मशीन वीट भट्टी, बाहेरगावी फिरस्ती करणारे, पॅसेंजर वाहू गाड्या बंद आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेल यांच्या खपावर खूप मोठा परिणाम झाला आहे. अत्यावश्यक सेवांपुरतेच वाहनांना आम्ही बॅचेस पाहून पेट्रोल-डिझेल देतो. त्यात दूध वाहक, किराणा व्यावसायिक, मेडिकल व्यावसायिक, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, पोलीस पत्रकार, किराणा दुकानदार यांना बॅचेस पाहून पेट्रोल-डिझेल देत आहोत. शिवाय पेट्रोल पंप यापूर्वी १७ ते १८ तास सुरू असायचा. आता फक्त सकाळी सात ते दहा आणि दुपारी चार ते सहा इतकाच वेळेपर्यंत पेट्रोल पंप सुरू असतो. वेळेत घट झाल्यामुळेसुद्धा व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. परंतु सर्वाधिक परिणाम हा लॉकडाऊनमुळे झालेला आहे.