शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

जळगावात दुचाकीची अंत्ययात्रा काढत इंधन दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:01 IST

पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्याच्या निषेधार्थ मनसेतर्फे २९ मे रोजी आकाशवाणी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर दुुचाकीची अंत्ययात्रा काढून आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगावात आंदोलनसरकारच्या निषेधाच्या दिल्या घोषणाकाही दिवसांपासून पेट्रोल व डिझेल दरात सातत्याने वाढ

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२९ : पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्याच्या निषेधार्थ मनसेतर्फे २९ मे रोजी आकाशवाणी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर दुुचाकीची अंत्ययात्रा काढून आंदोलन करण्यात आले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणा देत दुचाकीची अंत्ययात्रा काढली.गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासुन पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मनसेतर्फे दरवाढीचा निषेध करण्यासाठी थेट दुचाकीची अंत्ययात्रा काढत मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.आकाशवाणी चौकातून ही अंत्ययात्रा काढण्यात आली. दुचाकीला फुलांनी सजवुन, चार कार्यकर्त्यांनी खाद्यांवर धरुन अंत्ययात्रा काढली. यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंत्ययात्रा आल्यानंतर याठिकाणी पुन्हा घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विरेश पाटील, संजय नन्नवरे, चेतन आढळकर, अविनाश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonजळगावMNSमनसे