शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील कानळदा रस्त्यावर चार लाखाची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 12:48 IST

चोरटा निसटला

ठळक मुद्देवीजपुरवठा खंडित करुन चोरीट्रान्सफार्मरवर जाऊन वीज पुरवठा खंडीत केला

जळगाव : घरातील महिला वरच्या मजल्यावर असल्याची संधी साधत चोरट्यांनी लोखंडी दरवाजा सरकवून विलास रघुवीर गुप्ता (रा.भगवती नगर, कानळदा रोड, जळगाव) यांच्या घरातून चार लाख रुपये किमतीचे दागिने व पाच हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजता घडली. दरम्यान, एका चोरट्याला घरातून पळताना महिलांना पाहिले तर आणखी एक जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.चोरट्याने ट्रान्सफार्मरवर जाऊन वीज पुरवठा खंडीत केलाविलास गुप्ता यांचा फरसानचा व्यवसाय आहे. भगवती नगरात त्यांचे दोन मजली घर आहे. गुप्ता यांचे भाऊ व पत्नी असे सायंकाळी शहरात कामानिमित्त आले होते तर त्यांच्या दोन सूना लहान मुलांना वरच्या मजल्यावर खेळवत होते. सायंकाळी एका चोरट्याने ट्रान्सफार्मरवर जाऊन वीज पुरवठा खंडीत केला. एक जण बाहेर लक्ष ठेवत असताना दुसºयाने घरात जावून मुलगा सचिन व विशाल या दोघांच्या खोलीत कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने लांबविले.घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.लग्नात आलेले दागिने लांबविलेवीज पुरवठा बंद झाल्याने वरच्या मजल्यावरील सून खाली येत असताना त्यांना एक जण घरातून पळताना दिसला. घरात येऊन पाहिले तर सामान अस्ताव्यस्त होता व कपाटही उघडे होते. दोघं सुनांना लग्नात आलेले सोने चोरट्यांनी लांबविले. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक जण संशयास्पद फिरताना दिसून येत असल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी दिली. चोरी करण्याआधी या चोरट्यांनी वीज पुरवठा खंडीत केला होता.

टॅग्स :ThiefचोरJalgaonजळगाव