स्थापनादिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:11 IST2021-06-11T04:11:52+5:302021-06-11T04:11:52+5:30

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष एम. बी. तडवी, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक ...

Foundation Day Celebration | स्थापनादिवस साजरा

स्थापनादिवस साजरा

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष एम. बी. तडवी, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील, अभिमन्यू विश्वनाथ चौधरी, राकेश कोलते, डॉ. हेमंत येवले, एस. पी. बोदडे, राष्ट्रवादी, बाजार समितीचे माजी संचालक दिनकर पाटील, युवक तालुकाध्यक्ष ॲड. देवकांत पाटील, अब्दुल करीम मन्यार, डॉ. जी. पी. पाटील, विजय प्रेमचंद पाटील, गिरधर काशिनाथ पाटील, गनी खान अफजल खान, वसंत पाटील, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे, बापू जासूद, हितेश गजरे, मनोहर महाजन, दहीगावचे सरपंच अजय अडकमोल, कामराज घारू, अय्युब खान सर, द्वारकाबाई श्रीनिवास पाटील, शामल भावसार, उज्ज्वला किरण, ॲड. निवृत्ती पाटील, शांताराम पाटील, ललित पाटील, गणेश महाजन, एजाज देशमुख, श्रीराम सपकाळे, नरेंद्र शिंदे, भरत पाटील आदींनी पक्षध्वजाचे पूजन केले. दरम्यान, यावेळी कोरोनाच्या संकटकाळात दुर्दैवीरित्या मरण पावलेल्या पक्षाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रा. मुकेश येवले यांनी आभार मानले.

Web Title: Foundation Day Celebration