माजी आमदार अ‍ॅड.बाबूसिंग राठोड यांचे निधन

By Admin | Updated: January 5, 2017 19:38 IST2017-01-05T19:38:41+5:302017-01-05T19:38:41+5:30

माजी आमदार अ‍ॅड.बाबूसिंग दगडूसिंग राठोड (वय ७७) यांचे ५ रोजी दुपारी अडीच वाजता येथे निधन झाले.

Former MLA Adv. Babousinga Rathod passed away | माजी आमदार अ‍ॅड.बाबूसिंग राठोड यांचे निधन

माजी आमदार अ‍ॅड.बाबूसिंग राठोड यांचे निधन

>ऑनलाइन लोकमत
चाळीसगाव, दि. 5 - माजी आमदार अ‍ॅड.बाबूसिंग दगडूसिंग राठोड (वय ७७) यांचे ५ रोजी दुपारी अडीच वाजता येथे निधन झाले.    बंजारा समाजात जन्मलेल्या बाबूसिंग राठोड यांनी गरीब परिस्थितीतून शिक्षण घेवून वकीलाची पदवी प्राप्त केली. १९८५ ते १९९० दरम्यान  जामनेर तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. ते सतत ११ वर्षे निवड मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांनी बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी खूप कष्ट उपसले. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा राठोड, मुलगा डॉ. मोहनसिंग राठोड तसेच चार मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. (वार्ताहर) 

Web Title: Former MLA Adv. Babousinga Rathod passed away