शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

जळगावात बी.जे.मार्केट परिसरातील सट्टा अड्डावर धाड; 21 जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:22 PM

17 मोबाईल व चार दुचाकी जप्त

ठळक मुद्देरात्री 9.30 वाजता कारवाईसट्टेवाल्याने स्वत:च हलविली टपरी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 20- बी.जे.मार्केट परिसरात शुक्रवारी रात्री सुरु असलेल्या सट्टा अड्डावर जिल्हापेठ पोलिसांनी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास धाड टाकून 21 जणांना अटक केलीे. तर 16 हजार 650 रुपयांची रोकड, 17 मोबाईल व चार दुचाकी जप्त केल्या आहेत.  शुक्रवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकाने बी.जे.मार्केट परिसरातील सट्टा  अड्डावर धाड टाकली.  काही जुगारींनी पळ काढण्याचा प्रय} केला. मात्र पोलिसांनी तत्काळ 21 जणांना अटक केली. तर काही घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाले.   अटक करण्यात आलेल्यांची रात्री उशीरार्पयत चौकशी सुरु होती, संबधित अड्डा चालक व दुकान मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सट्टेवाल्याने स्वत:च हलविली टपरी  राष्ट्रीय महामार्गावर अग्रवाल हॉस्पिटल चौक परिसरातील एका हॉटेलच्या मागे असलेल्या दोन टप:या सट्टेवाल्याने स्वत:हून हलविल्या. तर शहरात इच्छादेवी चौक, जुने बस स्टॅडच्या मागे आदी ठिकाणी सट्टा सुरुच होता. दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी शहरात सुरु असलेल्या सट्टा-जुगारबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.