शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
3
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
4
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
5
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
6
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
7
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
8
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
9
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
10
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
11
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
13
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
14
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
15
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
16
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
17
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
18
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
19
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
20
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी

‘हल्लाबोल’च्या सांगतासाठी जळगावातून पाच हजार कार्यकर्ते जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 8:11 PM

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठकीत आमदार डॉ.पाटील यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

ठळक मुद्देडॉ.सतीश पाटील यांच्यावरील हल्ल्याबद्दल संतापआरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी जिल्हाधिकाºयांना निवेदनहल्लाबोलसाठी पाच हजार कार्यकर्ते जाणार

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.३ - उत्तर महाराष्ट्राच्या हल्लबोल आंदोलनाची सांगता नाशिक येथे १० रोजी होत आहे. यावेळी पक्षाचे नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत. जिल्हयातून तब्बल पाच हजार कार्यकर्ते सांगता कार्यक्रमास जातील, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. याचबरोबर आमदार डॉ.सतीश पाटील यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधाचा ठरावही एकमताने करण्यात आला.ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात शनिवारी दुपारी झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील, जिल्ह्याचे निवडणूक निरिक्षक रंगनाथ बाबुराव काळे, कार्याध्यक्ष विलास भाऊलाल पाटील, संजय गरूड, जिल्हा समन्वयक विकास पवार, माजी आमदार अरूण पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, मीनल पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, संजय चव्हाण, सविता बोरसे आदी उपस्थित होते.डॉ. पाटील यांच्यावरील हल्ल्याबद्दल संतापडॉ.सतीश पाटील यांच्यावर हल्ला झाला होता. या घटनेचा निषेध बैठकीत करण्यात आला. यातील हल्लेखोरांना पोलिसांनी अद्यापही अटक न केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. हल्लेखोरांना त्वरित अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.जिल्हाधिकाºयांना निवेदनडॉ.सतीश पाटील यांच्यावरील हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी व या प्रकरणात आरोपींचा छडा लावावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयातर्फे जिल्हाधिकाºयांना शनिवारी सायंकाळी निवेदन देण्यात आले. हे निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी राहूल मुंडके यांनी स्विकारले.

टॅग्स :JalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस