उमाळा दंगल प्रकरणात पाच जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:15 IST2021-01-22T04:15:43+5:302021-01-22T04:15:43+5:30

प्रकाश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राजू बाबुराव पाटील, शंकर बाबुराव पाटील, रघुनाथ बाबुराव पाटील, संजय बाबुराव पाटील, युवराज नामदेव ...

Five arrested in Umala riots case | उमाळा दंगल प्रकरणात पाच जण अटकेत

उमाळा दंगल प्रकरणात पाच जण अटकेत

प्रकाश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राजू बाबुराव पाटील, शंकर बाबुराव पाटील, रघुनाथ बाबुराव पाटील, संजय बाबुराव पाटील, युवराज नामदेव चव्हाण, नामदेव लक्ष्मण चव्हाण, किरण अण्णा चव्हाण, नितीन अण्णा चव्हाण, भिमराव झिपरु पाटील, समाधान भिमराव पाटील, किरण उर्फ भैय्या भिमराव पाटील, सुमीत निंबा धनगर, पंढरी पंडीत धनगर व सुरेश अर्जुन धनगर (सर्व रा.उमाळा) यांच्याविरुध्द दंगल व आर्म ॲक्ट तर भिमराव झिपरु पाटील यांच्या फिर्यादीवरुद रघुनाथ साहेबराव चव्हाण, भगवान साहेबराव चव्हाण, प्रकाश साहेबराव चव्हाण, शेखर नाना पाटील, शुभम रघुनाथ चव्हाण, आरती संजय मोरे व मंगलाबाई रघुनाथ चव्हाण (सर्व रा.उमाळा) यांच्याविरुध्द दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व रतिलाल पवार करीत आहेत.

Web Title: Five arrested in Umala riots case