शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
4
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
5
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
6
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
7
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
8
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
9
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
10
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
11
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
12
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
13
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
14
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
15
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
16
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
17
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
18
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
19
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
20
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार

ग्रामपंचायत निवडणुकीतील हिंसाचाराचा पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 21:31 IST

वडगाव लांबे येथे हाणामारीत जखमी कोमल रामसिंग जाधव (६०) याचा शनिवारी पहाटे धुळे येथील रुग्णालयात मृत्यू झाला.

ठळक मुद्देवडगाव लांबे येथील हाणामारीतील जखमीचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हाणामारीमध्ये जळगाव जिल्ह्यात पहिला बळी गेला. वडगाव लांबे  ता. चाळीसगाव येथे हाणामारीत जखमी कोमल रामसिंग जाधव (६०) याचा शनिवारी पहाटे धुळे येथील रुग्णालयात मृत्यू झाला.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर वडगाव लांबे येथे जोरदार हाणामारी झाली होती. यात तीन जण जखमी झाले होते तर दोन्ही गटातील २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. जखमींपैकी कोमल जाधव याच्यावर धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

त्याच्यावर सायंकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकDeathमृत्यू