शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

कांग नदीला आला पहिल्यांदा पूर, अडीचशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By चुडामण.बोरसे | Updated: September 2, 2022 20:18 IST

जामनेरला अडीचशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान, शेतातही पाणी शिरले

जामनेर जि. जळगाव : तब्बल वीस दिवसापासून पावसाची प्रतीक्षा करीत असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना गणपती बाप्पा पावले.  शहरात गुरुवारी रात्री अवघ्या काही तासात ५५ मिमी पाऊस झाला. वाकडी, लोणी, मादणी, मोयखेडे दिगर परिसरात वादळासह झालेल्या पावसाने अडीचशे हेक्टरवरील मका, कापूस व केळीचे नुकसान झाले आहे.             

काही भागात पावसाचे पाणी शेतात शिरल्याने पिके जमीनीवर पडून नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे कांग नदी वाहून निघाली. यंदाच्या पावसाळ्यातील कांग नदीला आलेला हा पहिला पूर होता.  खडकी नदी व लहान मोठे नाले दुथडी भरून वाहू लागले. तळेगाव, मोयखेडे दिगर, कापूसवाडी, वाघारी परिसरातील शेतात पावसाचे पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले.  सर्वाधिक पाऊस जामनेरला ५५ मिमी झाल्याची नोंद आहे. गुरुवारी रात्री साडेआठ वाजेपासून सुरु झालेला पाऊस अकरा पर्यंत सुरूच होता.               महसूल विभागाकडे आलेल्या प्राथमिक अहवालानुसार पावसामुळे  सुमारे २१० शेतकऱ्यांच्यापिकांचे नुकसान झाले. सुमारे अडीचशे हेक्टर क्षेत्रातील कापूस, मका व केळी या पिकांचे नुकसान झाल आहे.  - प्रशांत निंबोलकर, नायब तहसीलदार, जामनेर.

टॅग्स :JalgaonजळगावFarmerशेतकरी