शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगावमधील कजगाव येथे दुकानाला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 09:47 IST

कजगाव येथील रेल्वे स्टेशन रस्त्यालगत असणा-या  महाराष्ट्र सुपर शॉप दुकानाला शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याने संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे.

 जळगाव - कजगाव येथील रेल्वे स्टेशन रस्त्यालगत असणा-या  महाराष्ट्र सुपर शॉप दुकानाला शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याने संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. मध्यरात्री लागलेली आग सकाळी सहा वाजता आटोक्यात आली. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव येथील अग्नीशमन केंद्रांच्या  तीन बंबांच्या सहाय्याने आग विझवण्यात यश आले. ५० लाखाहुन अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

महाराष्ट्र सुपर शॉपी दुकानाला आग लागल्याचे पहाटे तीन वाजता लक्षात आल्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली. संपूर्ण गावच येथे गोळा झाल्याने काही वेळ गोंधळही उडाला. पाचोरा, चाळीसगाव, भडगाव येथील अग्नीशमन केंद्रांना कळविल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. आग सहा बंब पाणी टाकून विझली. आगीची तीव्रता एवढी भयानक होती की शेजारच्या गोडाऊन मध्ये लावलेल्या चारचाकी गाडीलाही  झळ पोहचली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगावfireआग