नीट रिपिटर्ससाठी ललित ट्युटोरिअल्स सर्वोत्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:46 IST2020-12-04T04:46:26+5:302020-12-04T04:46:26+5:30

जळगाव : नुकत्याच जाहीर झालेल्या मेडिकल कॉलेजच्या पहिल्याच फेरीमध्ये संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यातून काळपांडे सरांच्या ललित ट्युटोरिअल्सच्या असंख्य ...

Fine tutorials best for neat repeaters | नीट रिपिटर्ससाठी ललित ट्युटोरिअल्स सर्वोत्कृष्ट

नीट रिपिटर्ससाठी ललित ट्युटोरिअल्स सर्वोत्कृष्ट

जळगाव : नुकत्याच जाहीर झालेल्या मेडिकल कॉलेजच्या पहिल्याच फेरीमध्ये संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यातून काळपांडे सरांच्या ललित ट्युटोरिअल्सच्या असंख्य विद्यार्थ्यांना शासकीय व नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला आहे. लवकरच दुसऱ्या फेरीतही क्लासचे अनेक विद्यार्थी विविध मेडिकल काॅलेजला प्रवेशास पात्र होतील, असा विश्वास्त काळपांडे सरांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, इतरत्र असणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मेडिकलला पहिल्या फेरीत प्रवेश मिळू न शकल्याने त्यांच्यासाठी काळपांडे सरांनी विशेष रिपिटर्स बॅच २०२१चे आयोजन केले आहे. या बॅचचे वैशिष्ट्य म्हणजे यात मर्यादित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. विद्यार्थ्यांना आताच्या नीट परीक्षेत प्राप्त केलेल्या मार्क्सच्या अनुसार ९० टक्क्यांपर्यंत स्कॉलरशिप उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळ वाया न घालवता लवकरात लवकर या रिपिटर्स बॅचला प्रवेश निश्चित करावा. नीट रिपिट करणाऱ्या विद्यार्थ्याला जर तो दुसरऱ्या फेरीत मेडिकल प्रवेशास पात्र झाला तर संपूर्ण फी परत करण्यात येईल.

२०२१ मध्ये लवकरच परीक्षा असल्याने वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येईल. ही बॅच सोमवार, ७ डिसेंबर २०२० पासून सुरू होत असून, प्रवेशासाठी ललित ट्युटोरिअल्स, पाण्याच्या टाकीजवळ, तोष्णीवाल ले-आउट, अकोला येथे संपर्क करावा. (वा.प्र.)

Web Title: Fine tutorials best for neat repeaters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.