मुख्याधिकाऱ्यांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करा-न्यायालयाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 21:39 IST2019-09-07T21:38:01+5:302019-09-07T21:39:13+5:30
अमळनेर : अल्पवयीन पाल्याला पेन्शन म्हणून मिळणारी रक्कम परस्पर कर्जफेडीसाठी वळविणाऱ्या येथील नगरपालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह ६ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा ...

मुख्याधिकाऱ्यांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करा-न्यायालयाचे आदेश
अमळनेर : अल्पवयीन पाल्याला पेन्शन म्हणून मिळणारी रक्कम परस्पर कर्जफेडीसाठी वळविणाऱ्या येथील नगरपालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह ६ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायाधीश वाय.जे.वळवी यांनी दिले.