जुन्या भांडणाच्या वादातून भुसावळात फायरटने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2017 11:53 IST2017-05-20T11:53:42+5:302017-05-20T11:53:42+5:30

अल्ताफ शरीफ तडवी यांना फायटरने मारहाण करून करण्यात आली़

Fart to fury with old quarrel | जुन्या भांडणाच्या वादातून भुसावळात फायरटने मारहाण

जुन्या भांडणाच्या वादातून भुसावळात फायरटने मारहाण

ऑनलाइन लोकमत

भुसावळ, जि. जळगाव, दि. 20 -   जुन्या भांडणाच्या वादातून शहरातील आगाखान वाडय़ात अल्ताफ शरीफ तडवी यांना फायटरने मारहाण करून करण्यात आली़ या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़   अल्ताफ शरीफ तडवी (आगाखान वाडा, भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी अच्चू, गुड्ड व गुड्ड (तिघांचेही पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध भादंवि 323, 324, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

Web Title: Fart to fury with old quarrel