शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक तर व्यापाऱ्यांना पायघड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:10 IST

कापूस न घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचा शेतकºयांचा इशारा

जळगाव : तालुक्यातील आव्हाणे शिवारातील सीसीआयच्या शासकीय खरेदी केंद्रावर शेतकºयांनी आणलेला माल खरेदी करण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे शुक्रवारी आक्रमक झालेल्या शेतकºयांनी खरेदी केंद्रासमोर तीन तास ठिय्या आंदोलन पुकारले. तसेच जोपर्यंत शेतकºयांकडून कापूस खरेदी केली जाणार नाही तोपर्यंत खरेदी केंद्रावर ठिय्या आंदोलन सुरुच राहिल अशी भूमिका शेतकºयांनी घेतली. तब्बल तीन तास आंदोलन सुरुच राहिल्याने सीसीआयच्या अधिकाºयांनी शेतकºयांचा कापूस खरेदी केला.सीसीआयचे केंद्र सुरु झाल्यापासूनच त्यांच्या आडमुठे धोरणाचा फटका कापूस उत्पादक शेतकºयांना बसत आहे. सुरुवातीला कापसात ओलावा असल्याचे कारण देत हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी केला. तर आता कापसात कवडीचे प्रमाण जास्त असल्याचे सांगत कापूस खरेदीला नकार देत आहेत. मात्र, एकीकडे शेतकºयांचा मालाला नकार देणाºया सीसीआय प्रशासनाकडून व्यापाºयांकडील माल मात्र खरेदी केला जात आहे. शुक्रवारी आव्हाणे येथील सीसीआयच्या केंद्रावर काही शेतकरी आपला कापूस विक्री करण्यासाठी आल्यानंतर सीसीआयच्या अधिकाºयांनी कापूस खरेदी बंद केली असल्याचे सांगितले. मात्र, त्याचवेळी व्यापाºयांनी आणलेला कापूस खरेदी केला जात असल्याने शेतकºयांनी यावर आक्षेप घेत. शेतकºयांकडील कापूस खरेदी करावाच लागेल अशी भूमिका घेतली. मात्र, सीसीआयने नकार दिल्याने जिनींगसमोरच शेतकºयांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. यावेळी सुकदेव चौधरी, भगवान पाटील, जितेंद्र चौधरी, नवल चौधरी, कैलास चौधरी, जनार्धन चौधरी आदी उपस्थित होते.अधिकारी व शेतकºयांमध्ये वादशेतकºयांनी ठिय्या आंदोलन पुकारल्यानंतर काही अधिकाºयांनी शेतकºयांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत माल खरेदी करणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवू अशी ठाम भूमिका शेतकºयांनी घेतली. यावेळी सीसीआयचे अधिकारी व शेतकºयांमध्ये वाद देखील झाला. शेतकरी आंदोलनावर ठाम असल्याने अधिकाºयांनी केंद्रावरून काढता पाय घेत. कार्यालयात जावून बसले. तब्बल तीन तास शेतकºयांचे आंदोलन सुरुच होते. त्यानंतर शेतकºयांनी यासंदर्भात सीसीआयच्या अधिकाºयांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. काही वेळातच सीसीआयने सर्व शेतकºयांचा माल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शेतकºयांनी आपले आंदोलन मागे घेतले.व्यापारी आणि सीसीआयची मिलीभगतसीसीआयने अचानक ३१ जानेवारीपासून खरेदी थांबवली आहे. सीसीआयच्या केंद्रावर शेतकºयांना हमीभाव मिळत असतो. अचानक खरेदी थांबविल्याने शेतकºयांना नाईलाजास्तव खासगी जिनर्स व व्यापाºयांकडे माल विक्री करावा लागतो. त्याठिकाणी हमीभावापेक्षा तब्बल ५०० ते ६०० रुपये कमी दराने शेतकरी कापूस विक्री करतो. त्यानंतर शेतकºयांकडून खरेदी केलेला माल व्यापारी सीसीआयच्या केंद्रावर आणतात. शेतकºयांकडून ४६०० रुपये प्रतिक्विंटल घेतलेला माल या केंद्रावर व्यापारी ५ हजार ते ५१०० पर्यंतच्या भावात विक्री करतात. सीसीआयच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी शेतक ºयांचा सातबारा उतारा, आधारकार्ड ही कागदपत्रे लागतात. व्यापारी दुसºयाच शेतकºयांचा कागदपत्रांवर कापूस सीसीआयला विकून लाखो रुपये कमवत आहेत. अनेक व्यापारी बडे शेतकरी आहेत. ते छोट्या शेतकºयांची पिळवणूक करत आहेत.शेतकºयांचा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत सीसीआयच्या अधिकाºयांना शनिवारी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शेतकºयांना देखील बोलावले आहे. शेतकºयांचा माल हा खरेदी करायलाच हवा.-गुलाबराव पाटील, पालकमंत्रीव्यापारी व सीसीआयच्या अधिकाºयांचे साटेलोटे आहे. शेतकºयांचा मालाला खरेदी न करण्यासाठी प्रतवारीचे कारणे पुढे केले जातात. मात्र, व्यापाºयांचा माल सरसकट कोणतीही प्रतवारीचे निकष न लावताच खरेदी केला जातो. हे गेल्या तीन महिन्यांपासून सुरु आहे. आता शेतकºयांचा माल खरेदी केला नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करु.-अ‍ॅड. हर्षल चौधरी, शेतकरी

टॅग्स :Jalgaonजळगाव