चिंचखेड येथील शेतक:याची आत्महत्या

By Admin | Updated: April 13, 2017 16:58 IST2017-04-13T16:58:30+5:302017-04-13T16:58:30+5:30

बोदवड तालुक्यातील चिंचखेड प्रगणे येथील शेतक:याने गुरुवारी दुपारी तीन वाजता शेतातील विहिरीत आत्महत्या केली़

Farmer of Chinchchhed: It's Suicide | चिंचखेड येथील शेतक:याची आत्महत्या

चिंचखेड येथील शेतक:याची आत्महत्या

 जळगाव,दि.12- जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील चिंचखेड प्रगणे येथील शेतक:याने गुरुवारी दुपारी तीन वाजता शेतातील विहिरीत आत्महत्या केली़ भूषण विश्वनाथ टेकाडे असे मयत शेतक:याचे नाव आह़े शेतक:याने कर्जाच्या विवंचनेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आह़े घटना घडल्यानंतर तातडीने मृतदेह बाहेर काढून बोदवड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला़ सायंकाळी उशिरार्पयत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होत़े

Web Title: Farmer of Chinchchhed: It's Suicide