भादली येथे शेतक:याची आत्महत्या
By Admin | Updated: July 8, 2017 17:59 IST2017-07-08T17:59:21+5:302017-07-08T17:59:21+5:30
आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, मात्र जावळे यांना दारुचे व्यसन होते.

भादली येथे शेतक:याची आत्महत्या
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.8 - तालुक्यातील भादली बु. येथे जितेंद्र नारायण जावळे (वय 45) या शेतक:याने कजर्बाजारीपणामुळे शनिवारी राहत्या घरासमोर विष प्राशन करुन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, मात्र जावळे यांना दारुचे व्यसन होते. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जावळे यांच्या पश्चात पती, 1 मुलगा, 1 मुलगी व आई, वडील असा परिवार आहे.