फडणवीसांनी जामनेरला घेतला राजकीय स्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST2021-06-02T04:14:29+5:302021-06-02T04:14:29+5:30

वादळाने रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी सकाळी सव्वा दहा वाजता फडणवीस व महाजन जामनेर येथून ...

Fadnavis took Jamner to review the political situation | फडणवीसांनी जामनेरला घेतला राजकीय स्थितीचा आढावा

फडणवीसांनी जामनेरला घेतला राजकीय स्थितीचा आढावा

वादळाने रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी सकाळी सव्वा दहा वाजता फडणवीस व महाजन जामनेर येथून रवाना झाले. भाजप पदाधिकारी व नगरसेवक त्यांच्या भेटीसाठी उपस्थित होते. माध्यमांचे प्रतिनिधीदेखील त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी थांबून होते. मात्र नंतर बोलू, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले व मुक्ताईनगरकडे निघून गेले. उशीर झाल्याने त्यांनी पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक घेतली नाही. खासदार उन्मेष चव्हाण, आमदार राजू भोळे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, जि.प. अध्यक्ष रंजना पाटील यांच्यासह जिल्ह्यातील नेते उपस्थित होते.

फोटो कॅप्शन (०२ एचएसके ०१)

देवेंद्र फडणवीस हे जामनेर येथे गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी संवाद साधताना.

===Photopath===

010621\01jal_14_01062021_12.jpg

===Caption===

देवेंद्र फडणवीस हे जामनेर येथे गिरीश महाजन यांचे निवासस्थानी संवाद साधतांना.

Web Title: Fadnavis took Jamner to review the political situation