शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

मोरया कंपनीत स्फोट! मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख मदत; वारसांना नोकरी देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 6:34 AM

एमआयडीसीतील मोरया कंपनीत स्फोट झाल्यानंतर चौघांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव : एमआयडीसीतील मोरया कंपनीत स्फोट झाल्यानंतर चौघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघांची प्रकृती गंभीर आहे. या सर्वच जखमींची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने जिल्हा प्रशासनाने कंपनीच्या प्रशासनाशी गुरुवारी रात्री चर्चा केली. त्यानंतर कंपनी प्रशासनाने मयतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत तर जखमींचा उपचाराचा खर्च करण्याची तयारी दाखविली आहे.

तसे पत्रच कंपनीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे दिले.कंपनीतील स्फोटानंतर मालक अरुण निंबाळकर व व्यवस्थापक नोमेश रायगडे यांना अटक करण्यात आली आहे. तशातच भाजलेल्या कामगारांना उपचारासाठी आर्थिक भार उचलावा लागत आहे. ही बाब ध्यानात आल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कंपनी प्रशासनाने जबाबदारी घ्यावी, अशी भूमिका घेतली.  

असा आहे प्रस्ताव- मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख मदतीच्या स्वरुपात देण्याची भूमिका घेतली आहे. तसेच एका वारसाला नोकरीवर घेतले जाईल. उपचाराचा संपूर्ण खर्च कंपनी प्रशासन करेल. - प्रस्तावानुसार निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कामगार उपायुक्त चंद्रकांत बिरार यांना मयत कामगारांची माहिती, बँक खात्यांचे विवरण, वारसदारासह अन्य प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

कंपनीच्या प्रस्तावानुसार ही मदत उपलब्ध झाल्यास पीडित कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर शासन पातळीवर पाठपुरावा करण्याची प्रशासनाची भूमिका राहणार आहे. - सोपान कासार, निवासी उपजिल्हाधिकारी. 

टॅग्स :Jalgaonजळगाव