भगिरथ शाळेत विविध स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:21 IST2021-02-27T04:21:38+5:302021-02-27T04:21:38+5:30

जळगाव : येथील भगिरथ शाळेत संस्थेच्या माजी अध्यक्षा स्व. सुनिता वाणी यांच्या स्मृती प्रित्यार्थ विविध स्पर्धा पार पडल्या. या ...

In the excitement of various competitions at Bhagirath School | भगिरथ शाळेत विविध स्पर्धा उत्साहात

भगिरथ शाळेत विविध स्पर्धा उत्साहात

जळगाव : येथील भगिरथ शाळेत संस्थेच्या माजी अध्यक्षा स्व. सुनिता वाणी यांच्या स्मृती प्रित्यार्थ विविध स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे,

(प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे)

निबंध स्पर्धा - पाचवी, सहावी गट - श्रेयस सोळंके, लोकेश शिंपी, समिक्षा मिस्त्री,

सातवी, आठवी गट - सोनिया पावरा, खुशाल महाजन, यश कोळी

नववी- दहावी - रितिका भालेराव, दीक्षा बाविस्कर, विनंती सोनवणे

चित्रकला स्पर्धा - पाचवी ते सातवी - सपना यादव, सनी गवळे, राजश्री खैरनार

आठवी ते दहावी - प्रणव बाविस्कर, राजहंस रंधे, वेदिका बखाल

नृत्य स्पर्धा- गट १ वेदिका बखाल, पुनम पाटील, प्रियांका मोरे

गट २- पुर्वी महाजन, हिमानी पांडे, मेघा शिंदे

वक्तृत्व स्पर्धा - दीक्षा बाविस्कर, कृष्णा ठाकरे

परिक्षक म्हणून जे.पी. धनगर, आर.जी. सपकाळे, व्ही.एस. बाविस्कर, ए.डी. सपकाळे, ए.जे. शेलकर, आर.बी. क्षीरसागर यांनी केले आहे.

Web Title: In the excitement of various competitions at Bhagirath School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.