शहरं
Join us  
Trending Stories
1
सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप; भूस्खलनामुळे ९ जणांचा मृत्यू, १२०० पर्यटक अडकले
2
नरेंद्र मोदींसोबत जॉर्जिया मेलोनींचा खास सेल्फी; दोन्ही नेत्यांमध्ये 'या' मुद्द्यांवर चर्चा
3
दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन
4
छत्तीसगडमध्ये पोलीस आणि सीआरपीफच्या पथकाला मोठं यश, चकमकीत मारले गेले ८ नक्षलवादी
5
वहीतुला करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पारड्यातून पडले; व्हिडीओ व्हायरल
6
पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपले! अक्रमकडून पाकिस्तानी खेळाडूंचा 'करेक्ट कार्यक्रम'
7
चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव
8
ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त
9
"कुर्बानी के जानवर हाजीर हो", पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर; माजी खेळाडूची बोचरी टीका
10
मराठी अभिनेत्रीसाठी सचिन तेंडुलकरच्या लेकाची पोस्ट, फोटो शेअर करत अर्जुन म्हणतो...
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आजपासून 'या' ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती घटणार
12
"वक्तव्य होत असतात, राम सर्वांचे आणि राष्ट्र..."; RSS नेते इंद्रेश कुमार यांच्या विधानावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया
13
ऐश्वर्या नाही तर सलमान खान या अभिनेत्रीसोबत थाटणार होता संसार, कोण आहे ती?
14
अफगाणिस्तान सुपर-८ मध्ये पोहोचला; पण स्टार स्पिनर T20 World Cup मधून बाहेर झाला
15
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
16
फुटबॉलचा Mini World Cup! यजमान जर्मनीची विजयी सलामी; स्कॉटलंडचा दारूण पराभव 
17
सबाच्या करिअरमध्ये हृतिकचा अडथळा?; दोन वर्ष मिळालं नाही काम, म्हणाली...
18
WHAT A MATCH! आफ्रिकेला आशियाई संघानं घाम फोडला; मोठा उलटफेर होण्यासाठी १ धाव कमी पडली
19
न्यूझीलंडचा ८८ चेंडू राखून विजय! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण अखेर विजयाचे खाते उघडले
20
कॅलिफोर्नियातील PNG ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा, २० दरोडेखोर आले, दोन मिनिटांत सराफा दुकान साफ केले

महानुभाव सांकेतिक लिपी अभ्यास प्रकल्प मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 1:47 AM

जळगाव येथील संशोधक, साहित्यिकप्रा.विनायक त्र्यंबक पाटील यांच्या ‘महानुभाव सांकेतिक लिप्यांचा अभ्यास’ या प्रकल्पास महाराष्टÑ राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाने मंजुरी दिली आहे. यातून महानुभाव लिपीची जिज्ञासू अभ्यासकांना ओळख होण्यास मदत होणार आहे.महानुभावीय साहित्याचे अभ्यासक असलेले प्रा.विनायक पाटील सध्या ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत खान्देश आणि महानुभाव या सदरात लिखाण करीत आहेत. त्यांंनी ...

जळगाव येथील संशोधक, साहित्यिकप्रा.विनायक त्र्यंबक पाटील यांच्या ‘महानुभाव सांकेतिक लिप्यांचा अभ्यास’ या प्रकल्पास महाराष्टÑ राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाने मंजुरी दिली आहे. यातून महानुभाव लिपीची जिज्ञासू अभ्यासकांना ओळख होण्यास मदत होणार आहे.महानुभावीय साहित्याचे अभ्यासक असलेले प्रा.विनायक पाटील सध्या ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत खान्देश आणि महानुभाव या सदरात लिखाण करीत आहेत. त्यांंनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ प्रभादेवी मुंबई यांच्याकडे ‘महानुभाव सांकेतिक लिप्यांचा अभ्यास’ हा संशोधन प्रकल्प प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास साहित्य आणि संस्कृती मंडळाने मंजुरी दिली आहे.या प्रकल्पात प्रा.विनायक पाटील महानुभावांच्या ३०० वर्षे जुन्या तीन सांकेतिक लिप्यांची उकल करून पोथ्यांसह लिप्यंतर सादर करणार आहेत. सांकेतिक लिप्यांची नावे अशी आहेत. १) सांकेतिक शिर लिपी २) सांकेतिक कविश्वरी लिपी ३) सांकेतिक वज्र लिपी.या प्रकल्पात एकूण ८०० पानांचे काम होणार आहे. मराठी संशोधन पत्रिका यांच्याद्वारा त्यांचे ‘सांकेतिक तळेगावकर लिपी’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. यापूर्वीही त्यांचे सुंदरा लिपी आणि पार मांडल्य लिपी असे दोन ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. दोन कवितासंग्रह आणि इतर असे एकूण सहा ग्रंथ त्यांच्या नावे आहेत.-रवींद्र मोराणकर, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव