शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
3
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
5
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्टात कधी बरसणार?
7
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
8
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
9
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'
10
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
11
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
12
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
13
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
14
...म्हणून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, मोदींनी पुन्हा एकदा डिवचले
15
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
16
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
17
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
18
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
19
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
20
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'

दापोरात बाहेरून आलेल्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 8:43 PM

दापोरा, ता. जळगाव : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामीण भागातील नागरीक अतिशय भीतीने राहत आहे. दापोरा येथे कामानिमित्त ...

दापोरा, ता. जळगाव : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामीण भागातील नागरीक अतिशय भीतीने राहत आहे. दापोरा येथे कामानिमित्त बाहेरगावी गेलेले लोक गावात येत असून त्यांची सर्वप्रथम ग्रामपंचायतीस माहिती देउन प्राथमिक आरोग्य तपासणी जिल्हा सामान्य रूग्णालयात करून घेतली जातआहे.कोरोना विषाणूसारख्या महामारीचा सर्व जग सामना करीत असताना संचारबंदी व जमावबंदीचा आदेश लागू असूनदेखील तालुका पोलिस स्टेशनचे एकही कर्मचारी वा पथकाने दापोरा येथे फिरकला नसल्याची परिस्थिती आहे.दापोरा येथील कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्यांवर आम्ही लक्ष ठेवून असतो व गावात प्रवेश करण्यापूर्वी त्याच्या कुटूंबाला बोलवून आरोग्य तपासणीला पाठविण्यासाठी सांगतो.-विजय सोनवणे, ग्रामस्थकामानिमित्त मी बाहेरगावी होतो मी गावात येण्यापूर्वी जिल्हा सामान्य रूग्णालयात जावून माझी वैद्यकीय तपासणी करून घेतली.-विनायक गंवदे, बाहेरगावी गेलेले ग्रामस्थदापोरा गावात येणाऱ्या सर्व व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केली जाते तसेच ग्रामपंचायत कार्यालयात नावनोदणी करनेबाबत सूचित केले आहे.-दिलीप पवार, ग्रामसेवक

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव