शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

१० महिन्यांनंतरही शेडचे काम रखडलेलेच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 3:29 PM

सभामंडपाचे काम अर्धवट झाल्याने पूर्ण करण्याच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ आहेत.

ठळक मुद्देकेवळ ओटा बांधून तयारकाम पूर्ण केव्हा होणार ग्रामस्थांचा प्रश्न

चंद्रमणी इंगळेहरताळा, ता. मुक्ताईनगर : येथे श्री चक्रधर स्वामी पर्यटन स्थळ विकास व वन विभाग अंतर्गत सभामंडपाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र गेल्या १० महिन्यांपासून केवळ सभामंडपाचे ओटा बांधून ठेवला असल्याने अर्धवट काम केव्हा पूर्ण होणार? वरील शेडचे काम कोण करणार? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. सभामंडपाचे काम अर्धवट झाल्याने पूर्ण करण्याच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ आहेत.        यासंदर्भात वेळेस   संबंधितांच्या लक्षात आणूनदेखील काम पूर्ण न झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी ‘लोकमत’कडे मांडली. यासंदर्भात पंचायत समितीच्या माजी उपसभापतींनी आमदार चंद्रकांत पाटील यांनादेखील कळवले होते. त्यांनी संबंधित विभागाला वेळोवेळी सांगून काम रखडलेलेच दिसत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त होत आहे. दोन वेळेस संबंधित अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चादेखील केली असल्याचे देशमुख यांनी सांगितले होते. याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.  सुरुवातीचे काम जीर्ण झाल्यावर पूर्ण केले जाणार काय, असा प्रश्न यांनी उपस्थित केला होता, असे असूनदेखील कोणतीच हालचाल येथे झालेली नसल्याचे सांगण्यात आले.  येथे पर्यटकांच्या सोयीसाठी हे पत्री शेड मंजूर झाले आहे. परंतु केवळ ओटाच बांधून ठेवल्याने वरील संपूर्ण काम बाकी आहे. त्यामुळे या कामाचे घोडे कुठे नडले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अर्धवट कामाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. लॉकडाऊननंतर हळूहळू काही महिन्यांपूर्वी कामे सुरू झाली असताना पर्यटन सुरू होण्याची शक्यता असताना ही बाब लक्षात घेता लवकरात लवकर येथे पर्यटन शेडचे काम करीत करावे, अशी मागणी प्रशांत शेळके, अमोल देशमुख, शांताराम निकम यासह गावकऱ्यांनी केली आहे  सुविधांसाठी त्वरित काम पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.