पोषण आहार कर्मचारी युनियनची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:33 IST2019-09-24T23:33:09+5:302019-09-24T23:33:13+5:30
धरणगाव : येथे जि.प.व खाजगी प्राथमिक शाळेत पोषण आहार बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांंची नुकतीच बैठक झाली. यावेळी तालुका कार्यकारणी गठीत करण्यत ...

पोषण आहार कर्मचारी युनियनची स्थापना
धरणगाव : येथे जि.प.व खाजगी प्राथमिक शाळेत पोषण आहार बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांंची नुकतीच बैठक झाली. यावेळी तालुका कार्यकारणी गठीत करण्यत आली.
बैठकीला राज्य आयटकचे उपाध्यक्ष अमृत महाजन उपस्थित होते. यावेळी रत्ना सुशिर, सुनीता पाटील, मंदा पाटील, भारती पाटील, शीला परदेशी, कल्पना गोसावी, वैशाली मराठे यांनी विविध तक्रारी मांडल्या.
यावेळी शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनची स्थापना करण्यात आली.