शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा नदीच्या आवर्तनाचा ‘दि एन्ड ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:03 IST

गिरणेच्या पहिल्या आवर्तनाचे पाणी पोहोचले व पहिल्या आवर्तनाची सांगता झाली.

ठळक मुद्देसोमवारी आवर्तनाचे पाणी पोहचलेफुपनगरीच्या ग्रामस्थांनी केला वाळूचा बंधारा तयारआवर्तनाचा १० ते १२ लाख लोकसंख्येला लाभ

एरंडोल : सोमवारी पहाटे गिरणेच्या पहिल्या आवर्तनाचे पाणी पोहोचले व पहिल्या आवर्तनाची सांगता झाली. त्यामुळे पाटबंधारे यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला. त्यापूर्वी गिरणा नदी पात्रात सुमारे ४० मीटर रुंदीचा खड्डा भरायला भरपूण पाणी लागले.फुफनगरीच्या ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी १८ नोव्हेंबरच्या रात्री वाळूचा बंधारा व पाणी अडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास दहिगाव बंधाऱ्यापासून आवर्तनाचे पाणी बंद झाले.प्रचंड वाळू उपसा झाल्यामुळे नदी पात्रात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे पाणी साचले. त्यामुळे प्रवाहाचा वेग मंदावला. या आवर्तनाला १४०० दलघफू पाणी सोडण्यात आले. १६० खेडी, २ न.पा. याप्रमाणे जवळपास १० ते १२ लाख लोक संख्येला पाण्याचा लाभ मिळाला.

टॅग्स :Jalgaonजळगावriverनदी