कोतवाल संघटना जिल्हा कार्यकारिणीची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST2021-06-21T04:13:17+5:302021-06-21T04:13:17+5:30
याप्रसंगी प्रवीण कर्डक यांनी मार्गदर्शन केले. बैठकीसाठी राज्य समन्वयक प्रवीण कर्डक, राजू उपाध्यक्ष डॉ. दिलीप साळवे, ...

कोतवाल संघटना जिल्हा कार्यकारिणीची निवड
याप्रसंगी प्रवीण कर्डक यांनी मार्गदर्शन केले. बैठकीसाठी राज्य समन्वयक प्रवीण कर्डक, राजू उपाध्यक्ष डॉ. दिलीप साळवे, माजी जिल्हाध्यक्ष विजय कोळी, जित रिपोटे, भास्कर भगत, रतन खैरनार तसेच माजी जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. दिलीप साळवे यांनी केले.
मावळते जिल्हाध्यक्ष विजय यांनी जिल्हा कार्यकारिणी घोषित केली. ती अशी जिल्हाध्यक्ष सदानंद भदाणे (अमळनेर), उपाध्यक्ष जितेश चौधरी (भुसावळ), उपाध्यक्ष अमोल पाटील (जामनेर), पंढरीनाथ अडकमोल, कार्याध्यक्ष अमिनद पिंजारी, मार्गदर्शक प्रवीण सरगर, सरचिटणीस सुनील खराटे (मुक्ताईनगर), जिल्हा समन्वयक प्रदीप देसले (अमळनेर), जिल्हा संघटक अनिल पाटील (पारोळा), जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख प्रवीण चिखलकर (मुक्ताईनगर), महिला जिल्हाध्यक्ष कविता सोनवणे (भडगाव), महिला जिल्हा उपाध्यक्ष जयश्री पावणे (पाचोरा), ईश्वर पाटील (पाचोरा), नितीन मोरे, चाळीसगाव, गजानन अहिरे, विनोद इंगळे, सागर पाटील, नवल पाटील, संजय कोळी, विजय पाटील, सचिन कोळी, ईश्वर ठाकूर, दिलीप चव्हाण, कडू सोनवणे.