शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

खडसे वैफल्यग्रस्त झालेत, नाथाभाऊंच्या टिकेवर महाजनांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 21:21 IST

जिल्हा  बँकेच्या निवडणुकीतून काहींनी माघार घेतली. ती केवळ पराभवाच्या भीतीपोटी,  असा टोला माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदार गिरीश महाजन यांना लगावला आहे.

मुक्ताईनगर जि. जळगाव :  जिल्हा  बँकेच्या निवडणुकीतून काहींनी माघार घेतली. ती केवळ पराभवाच्या भीतीपोटी,  असा टोला माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदार गिरीश महाजन यांना लगावला आहे.  तर खडसे हे वैफल्यग्रस्त झाल्याने ते आता काहीही बोलायला लागले आहेत, असा प्रतिटोला महाजन यांनी खडसे यांना मारला आहे. 

अंतुर्ली  ता. मुक्ताईनगर येथे दादासाहेब रामभाऊ तराळ दूध उत्पादक सोसायटीच्यावतीने रविवारी कार्यक्रम झाला. यात  जिल्हा बॅंकेतील नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार  आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खडसे बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते विनोद तराळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  गिरीश महाजन यांना शनिवारी कोरोनाची बाधा झाली. यानंतर महाजन व खडसे यांच्यात कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटवरुन जोरदार शाब्दीक वाद रंगला होता. महाजन- खडसे यांच्यातील असाच शाब्दीक वाद बोदवड नगरपंचायतीच्या प्रचारातील शेवटच्या दिवशीही रंगला होता. रविवारी पुन्हा या वादात आणखी भर पडली ती खडसे यांच्या वक्तव्याने.  जिल्हा बॅंक निवडणुकीतून भाजपने माघार घेतली होती. यावर खडसे यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला. त्यामुळे आणखी नव्या वादाला तोंड फुटल्याचे मानले जात आहे. 

"खडसे यांचे म्हणणे गंभीर घ्यावे असे आता वाटत नाही. वैफल्यग्रस्त झाल्याने ते आता काहीही बोलायला लागले आहेत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्षच केलेले बरे"- गिरीश महाजन, आमदार, जामनेर.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनeknath khadseएकनाथ खडसे