दुर्गादेवी पंजाबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST2021-02-05T05:54:01+5:302021-02-05T05:54:01+5:30

जळगाव : दुर्गादेवी पंजाबी (७४) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. नूतनदास पंजाबी यांच्या त्या पत्नी होत. जगन्नाथ चौधरी ...

Durgadevi Punjabi | दुर्गादेवी पंजाबी

दुर्गादेवी पंजाबी

जळगाव : दुर्गादेवी पंजाबी (७४) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. नूतनदास पंजाबी यांच्या त्या पत्नी होत.

जगन्नाथ चौधरी

जळगाव : जगन्नाथ चौधरी (८२, रा. रवींद्रनगर, मोहाडी रोड) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. नेमीचंद चौधरी यांचे ते वडील होत.

भरत शिंपी

जळगाव : भरत शिंपी यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नात असा परिवार आहे. सुनील शिंपी यांचे ते वडील होत.

किरण मैंद

जळगाव : किरण मैंद (५२, रा. नूतन अजिंठा सोसायटी) यांचे गुरुवारी हृदयविकाराने निधन झाले. रामदास मैंद यांचे ते चिरंजीव होत.

संजय वानखेडे

जळगाव : संजय वानखेडे (५२, रा. इंद्रनील हाऊ. सोसायटी, पिंप्राळा शिवार) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, जावई, दोन भाऊ असा परिवार आहे. वसंत वानखेडे यांचे ते चिरंजीव होत.

गयाबाई पाटील

जळगाव : गयाबाई (अंजूबाई) पाटील (८७, रा. प्रेमनगर) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. उदयसिंग पाटील यांच्या त्या सासूबाई होत.

------------( फोटो नसलेल्या निधनवार्ता)---------------

मधुकर पाटील

जळगाव : मधुकर पाटील (७४, रा. सुनोदा, ता. रावेर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते नंदकिशोर पाटील यांचे वडील होत.

Web Title: Durgadevi Punjabi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.