शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
6
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
7
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
8
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
9
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
10
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
11
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
12
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
13
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
14
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
15
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
16
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
17
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
18
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
19
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
20
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?

घरफोडीत रक्कम न मिळाल्याने कार लंपास, जळगावातील धक्कादायक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 13:22 IST

गणेश कॉलनीतील घटना

ठळक मुद्देजिल्हा पेठ पोलिसांनी केली घटनास्थळी जाऊन पाहणीगुन्हा दाखल

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ - घरफोडीसाठी आलेल्या चोरट्यांनी गितेश मधुकर मेश्राम यांच्या घरात रोख रक्कम व दागिने हाती न लागल्याने कपाटात ठेवलेली कारची चावी घेऊन पाच लाख रुपये किमतीची कार लांबविल्याची घटना रविवारी सायंकाळी उघड झाली.याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात घरफोडीचे सत्र पुन्हा एकदा सुरु झालेले आहे.गितेश मेश्राम हे २१ फेब्रुवारीला घराला कुलूप लावून ते बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरात कुणीही नव्हते. घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी कंपाऊडच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील कपाट फोडले. त्यातील सामान बाहेर फेकला, मात्र चोरट्यांना घरात काहीही मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी कपाटात ठेवलेली कारची चावी काढून ही कार लांबविली.मेश्राम हे रविवारी सकाळी आठ वाजता घरी परतल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी रात्री जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा