शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रॅक्टरची मुकटी येथील दांपत्यास धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 17:58 IST

म्हसवे शिवारात अपघातात महिला गंभीर

पारोळा : मद्यधुंद ट्रॅक्टरचालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नीसह मुलगा व मुलगी जखमी झाले. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर म्हसवे फाट्यानजीक १८ रोजी झाला. ट्रॅक्टर चालक नरेश महादू मराठे (महाडिक) रा. गजानन पळासखेडे, ता, पारोळा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.धुळे जिल्ह्यातील मुकटी येथील शिक्षक ज्ञानेश्वर निंबा सूर्यवंशी (३२), त्यांची पत्नी यशस्वी सूर्यवंशी (२७), मुलगा स्वामी (४), मुलगी स्वाती (७) हे जामनेरहून पारोळामार्गे मुकटी येथे मोटारसायकलने जात होे. त्या वेळी पारोळाकडून येणाºया भरधाव ट्रॅक्टरने (क्र.एम.एच. -१९, बी.जी. ३८६१) मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघाता ज्ञानेश्वर सूर्यवंशी व त्यांची मुलगी स्वाती या दोघांच्या पायाचे हाड तुटले तर यशस्वी सूर्यवंशी व मुलगा स्वामी हे किरकोळ जखमी झाले. जखमींना कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉ. योगेश साळुंखे, डॉ. सुनील पारोचे यांनी प्रथमोपचार करून डॉ. राहुल जैन यांनी जखमींना रुग्णवाहिकेने धुळे येथे हलविले. या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक नरेश मराठे यास ताब्यात घेतले आहे.म्हसवे शिवारात अपघातात महिला गंभीरपारोळा : अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील सागर भिका पाटील व त्याची आई सुनंदाबाई भिका पाटील (४०), दोघे रा. गजानन पळासखेडे, ता. पारोळा हे माय-लेकं जखमी झाले. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग सहावर म्हसवे शिवारात १८ रोजी झाला.सागर पाटील व त्यांची आई सुनंदाबाई पाटील हे पारोळ््याकडे येत असताना त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली. यात सुनंदाबाई या रस्त्यावर कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्या वेळी पारोळाकडून जळगावकडे जाणारे वकिलांचे स्टेनो अंकुश गाडगीळ यांनी थांबून जखमी महिलेस कुटीर रुग्णालयात दाखल केले. डॉ. योगेश साळुंखे यांनी प्रथमोपचार करून महिलेस धुळे येथे हलविले.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव