शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

आईस्क्रीमची गाडी चारवेळा उलटूनही चालक बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 23:51 IST

आईस्क्रीम पोहोचवणारे चार चाकी वाहन वर्डी फाट्याजवळ चाक निखळल्याने चार ते पाच वेळा उलटले.

ठळक मुद्देगुरुवारी दुपारी यावल रोडवरील घटना.

लोकमत न्यूज नेटवर्क

चोपडा : यावलकडून चोपडयाकडे आईस्क्रीम पोहोचवणारे चार चाकी वाहन वर्डी फाट्याजवळ चाक निखळल्याने चार ते पाच वेळा उलटले. यात  चालक ओंकार  यादव (रा. ज्योतपुर, राजस्थान) हा आश्चयर्यकारकरित्या बचावला आहे. गुरुवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास यावल रोडवर ही घटना घडली.

चोपडा येथे आईस्क्रीमच्या दुकानासाठी आईस्क्रीम पोहोचवणारे चारचाकी वाहनाचे चाक अचानक तुटल्याने या  वाहन चार ते पाच वेळा उलटले.  मात्र त्यातील चालक हा बालंबाल बचावला. कोणत्याही प्रकारची जखम त्याला झाली नाही. अथवा मुका मारही त्यास लागला नाही. त्याच वेळेस चोपडा कडून जळगाव येथे जाणारे वेले तालुका चोपडा येथील उपसरपंच दीपक पाटील, अकुलखेडा येथील संदीप धनगर, वेले येथे ग्रामसेवक जनार्दन विसावे आणि माचले येथील माजी उपसरपंच हिरालाल पाटील हे या रस्त्याने जात होते.  त्यांनी  चालकाला  बाहेर काढण्यास मदत केली. नंतर ते आपल्या कामासाठी मार्गस्थ झाले. 

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडाAccidentअपघात