अमळनेर : द्रौ.रा. कन्याशाळेत हिंदी दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 21:35 IST2019-09-16T21:35:50+5:302019-09-16T21:35:55+5:30
अमळनेर : येथील द्रौ.रा.कन्याशाळेत हिंदी दिवसानिमित्त नृत्यछटा, नाटके, भाषणांचा कार्यक्रम झाला. ‘ये देश है वीर जवानों का’ या गाण्यावर ...

अमळनेर : द्रौ.रा. कन्याशाळेत हिंदी दिवस साजरा
अमळनेर : येथील द्रौ.रा.कन्याशाळेत हिंदी दिवसानिमित्त नृत्यछटा, नाटके, भाषणांचा कार्यक्रम झाला. ‘ये देश है वीर जवानों का’ या गाण्यावर विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या विद्यार्थिनींना वह्यांचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका जे.के.सोनवणे होत्या. यशस्वीतेसाठी हिंदी विषय प्रमुख बी.यू.भांडारकर, एन.आर.पाटील, जे.व्ही.बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले.