शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील समांतर रस्त्याचा ‘डीपीआर’ तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 12:19 IST

वाढत्या अपघातांमुळे महामार्गाचे चौपदरीकरण तसेच समांतर रस्त्याची मागणी

ठळक मुद्देमंजुरीसाठी दिल्लीला पाठविणारमंजुरी मिळल्यानंतर कामास सुरुवात

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २४ - महामार्गाच्या समांतर रस्त्याचा ‘डीपीआर’ तयार झाला असून तो दिल्ली येथे पाठविला जाणार आहे. त्यास मंजुरी मिळल्यानंतर कामास सुरुवात होईल.महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे महामार्गाचे चौपदरीकरण तसेच समांतर रस्त्याची मागणी आहे. १० जानेवारी समांतर रस्ते कृती समितीच्यावतीने महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी लेखी पत्र देऊन १५ फेब्रुवारी पर्यंत समांतर रस्त्याचा डिपीआर तयार केला जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर १५ फेब्रुवारीपर्यंतही डिपीआर तयार न झाल्याने या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते.राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणचे अरविंद काळे यांच्याशी शुक्रवारी संपर्क साधला असता समांतर रस्त्याचा डिपीआर तयार झाला आहे. हा डीपीआर आता दिल्ली येथे पाठविला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.दरम्यान, या संदर्भात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना विचारले असता, प्रक्रिया सुरू असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Jalgaonजळगावhighwayमहामार्ग