शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दारू नाही दूध प्या... जळगावात 'थर्टीफर्स्ट'चं अनोखं सेलिब्रेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 20:36 IST

-अंनिस आणि हरित सेनेने केली शहरात जनजागृती

जळगाव - नवीन वर्ष अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसंच नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सेलिब्रेशन करत असतो. विशेष करून आजची तरुणाई सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सेलिब्रेशन करतांना मद्य प्राशन करते. पण बाब चुकीची आहे, मद्य प्राशन करण्यापेक्षा दूध प्यावं, असं आवाहन करत जळगावात 'थर्टीफर्स्ट'चं अनोखं सेलिब्रेशन करण्यात आलं. हा विधायक उपक्रम महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीनं राबवण्यात आला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने "द दारूचा नाही तर द दुधाचा" हा उपक्रम थर्टी फर्स्टच्या निमित्ताने नुकताच राबविण्यात आला. 31 डिसेंबर या दिवसाला तरुणाई व्यसनाधीन होऊन दारू आणि तस्सम प्रकारचे व्यसन करीत असते. परंतु व्यसन ही वाईट बाब आहे, त्यामुळे  व्यसनापासून दूर रहावं, असं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने आवाहन करण्यात आलं. "द दारूचा नाही तर द दुधाचा" आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राष्ट्रीय हरित सेना या दोन्ही संघटनांनी शहरामध्ये 31 डिसेंबर हा दिवस अभिनव उपक्रमाने साजरा केला. या उपक्रमामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह दिगंबर कट्यारे, आनंद ढिवरे, शक्ती महाजन, राष्ट्रीय हरित सेनेचे प्रवीण पाटील, विकास वाघ आदींनी पुढाकार घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना व्यसनापासून परावृत्त करून सामाजिक जाणीव निर्माण करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

टॅग्स :Jalgaonजळगाव