झाडाला मुलासारखे वाढविण्याचा डॉक्टरांचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 13:11 IST2017-08-02T13:10:25+5:302017-08-02T13:11:20+5:30

झाडे जगवा.हा संदेश निंभोरी खु. परिसरात देण्यात आला. 

Doctor's unique program to grow the tree like a child | झाडाला मुलासारखे वाढविण्याचा डॉक्टरांचा अनोखा उपक्रम

झाडाला मुलासारखे वाढविण्याचा डॉक्टरांचा अनोखा उपक्रम

ठळक मुद्दे झाडे लावा झाडे जगवा 30 झाडे लावण्यात येऊन ट्रिगार्डवर नावे .नवीन रोपे लावलेल्या झाडांजवळ कार्यकत्र्यांचा घोळका

ऑनलाईन लोकमत

भडगाव, जि. जळगाव, दि. 2 -   निंभोरी खुर्द येथील एक प्रसन्न सकाळ..नवीन रोपे लावलेल्या झाडांजवळ कार्यकत्र्यांचा घोळका..समोर प्रति™ोसाठी पुढे आलेले हात..आणि मी झाडाला मुलासारखे वाढवेन.. या संकल्पाचे उमटलेले स्वर. डॉ. संजीव पाटील यांच्या अनोख्या उपक्रमामुळे झाडे लावा झाडे जगवा हा संदेश निंभोरी खु. परिसरात देण्यात आला. 
या वेळी 30 झाडे लावण्यात येऊन ट्रिगार्डवर नावे टाकून त्यांनी झाड संगोपनाचा संकल्प केला. प.स.सभापती सुभाष पाटील यांच्यासह ग्रामस्थ  ,  कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 

Web Title: Doctor's unique program to grow the tree like a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.