शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:03 IST

दर तासांनी महानिरीक्षकांकडून आढावा । पोलिसांचा दिवसभर खडा पहारा

जळगाव : अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांनी रात्रंदिवस खडा पहारा दिला तर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी संवेदनशील भागात भेटी देवून थेट नियंत्रण कक्षाचा ताबा घेतला. पोलिसांचे योग्य नियोजन, सोशल मीडियााबाबत केलेले आवाहन व जिल्ह्यातील नागरिकांनी सौहार्दाची भूमिका घेतली.अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील पोलीस यंत्रणेला अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात बाहेरुन एसआरपी कंपनी व दोन हजाराच्यावर होमगार्ड मागविण्यात आले आहेत. सलग दोन दिवस हा बंदोबस्त कायम राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ ला दिली.नियंत्रण कक्षातून आढावाडॉ. उगले यांनी शनिवारी शहरातील संवेदनशील भागात भेट दिल्यानंतर ११ वाजता नियंत्रण कक्षाचा ताबा घेतला. तेथून प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रभारी अधिकाऱ्यांकडून ते माहिती जाणून घेत होते. त्याशिवाय फिक्स पॉर्इंट व हॉटस्पॉटवरील कर्मचारी थेट नियंत्रण कक्षाच्या संपर्कात होते.दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे दर एक तासांनी पोलीस अधीक्षकांकडून आढावा घेत होते.त्यांच्या दिमतीला एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक डी. एम. पाटील, सीआरओ पवार, राखीव निरीक्षक सुभाष कावरे, सहायक निरीक्षक आखेगावकर, उपनिरीक्षक दिलीप पाटील आदी अधिकाऱ्यांचा ताफा होता.शस्त्रधारी कमांडो पथक राखीव ठेवण्यात आले होते.अनेक मोक्याच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. हे पोली परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.दोन दिवस पोलिसांच्या सुट्टया रद्दईद- ए- मिलाद आणि अयोध्या निकाल हे दोन प्रकरणे सध्या संवेदनशील आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. सोशल मिडीयावरुन अफवा पसरविणारे संदेश यावर विशेष नजर ठेवण्यात आली. बहुतांश गृप अ‍ॅडमीनने सर्व सदस्यांना ब्लॉक केले आहे. गृपवर फक्त अ‍ॅडमीन यांचेच मेसेज येत होते. त्यात अयोध्या हा विषय नव्हता. सर्वांकडूनच शांततेचे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव