शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आरोग्य कर्मचाऱ्यांना फेस शील्ड आणि पीपीई कीट वाटप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 5:09 PM

आरोग्य कर्मचाऱ्यांना फेस शील्ड आणि पीपीई कीट वाटप करण्यात आले.

भुसावळ : कोरोना लसीकरणाची सुरुवात १६ जानेवारीपासून होणार आहे. असे असले तरी अजून कोरोनाचे उच्चाटन झालेले नाही, आणि फ्रंटलाईन वॉरियर्स असलेले आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यावर लसीकरण देणे आणि ॲक्टिव कोरोना रुग्णांची काळजी घेणे, अशी दुहेरी जबाबदारी आलेली आहे. त्यांनाच सर्वाधिक संरक्षणाची गरज आहे, ही बाब लक्षात घेऊन भुसावळ येथील दंतरोगतज्ज्ञ डॉ.मकरंद चांदवडकर यांनी पालिका रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी तब्बल १२५ फेस शिल्ड आणि पीपीई कीट  यांची भेट दिली. याप्रसंगी पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तौसिफखान यांना फेस शिल्ड आणि पीपीई कीट डॉ.मकरंद यांनी सुपूर्द केले. या प्रतिबंधक साधनांचा उपयोग लसीकरण करताना होईल, असे उद्गार याप्रसंगी डॉ.तौसिफखान यांनी काढले. डॉ.मकरंद चांदवडकर यांच्या कृतीचे परिसरात कौतुक होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ