शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

पाचोरा येथे कोळी समाजातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 6:57 PM

अ‍ॅड.कविता रायसाकडा यांनी कोळी समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.

पाचोरा, जि.जळगाव : आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने अ‍ॅड.कविता रायसाकडा यांनी कोळी समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.उत्तम प्रतीचे शालेय बॅग, टिफीन बॉक्स, वॉटर बॅग, कंपास पेटी असे साहित्य त्यांनी वाटप केले. यावेळी कविता रायसाकडा यांनी आपल्या मनोगतात दरवर्षी हा उपक्रम वाढिव गरीब होतकरू विद्यार्थीसमवेत असाच राबविला जाईल, असे सांगून विद्यार्थ्यांना वेळ वाया न घालवता स्पर्धा परीक्षासाठी वेळ द्यावा, असे आवाहन केले.याप्रसंगी कोळी महासंघाचे पाचोरा तालुका विधान क्षेत्रप्रमुख पी.के. सोनवणे, अनिकेत सूर्यवंशी, अनिल मासरे, सुनील कोळी राणीचे बांबरुड (युवा कोळी महासंघ ग्रामिण संघटक), राजेंद्र खैरनार, ज्ञानेश्वर बोरसे, प्रवीण बोरसे, बापू मोरे, योगेश बिºहाडे, नाचणखेडा, देवीदास जाधव, सुनील मोरे, लेखराज सोनवणे, दीपक कोळी, प्रमोद सोनवणे, हेमंत विसपुते, अनिल येवले , सचिन पाटिल, शांताराम चौधरी, अबरारभाई मिर्झा आदी उपस्थित होते.