शिक्षक आमदार दराडे यांच्या निधीतून शाळांना प्रिंटर वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST2021-06-18T04:12:50+5:302021-06-18T04:12:50+5:30
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, संस्थेचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सी. के. पाटील, मुख्याध्यापक ...

शिक्षक आमदार दराडे यांच्या निधीतून शाळांना प्रिंटर वाटप
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, संस्थेचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सी. के. पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. एस. पाटील, मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, टीडीएफचे तालुकाध्यक्ष डी. एस. पाटील, आमदार दराडे यांचे स्वीय सहायक हरिष मुंडे, जिल्हा माध्यमिक पतपेढीचे माजी सचिव वाय. पी. पाटील, उपमुख्याध्यापक रामचंद्र सपकाळे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विद्या सचिव एम. एच. चौधरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन डी. एस. पाटील यांनी केले, तर आभार बापू शिरसाठ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी कैलास वाघ, उमाकांत बोरसे, योगेश नाईक, मिलिंद हिंगोणेकर, जितेंद्र दाभाडे यांनी प्रयत्न केले.
===Photopath===
170621\17jal_7_17062021_12.jpg
===Caption===
पी. आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापक रामचंद्र सपकाळे यांच्याकडे प्रिंटर सुपूर्द करताना संभाजी पाटील. डॉ. अरुण कुलकर्णी, डॉ. मिलिंद डहाळे, सी. के. पाटील आदी.