गिरणा धरणातून ५ हजार क्युसेसने विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 22:01 IST2019-09-21T22:01:44+5:302019-09-21T22:01:49+5:30

पिलखोड, ता.चाळीसगाव : गिरणा धरणातून शनिवारी दुपारी १२ वाजता सहा दरवाजांमधून पाच हजार क्युसेसने पाणी गिरणा नदीपात्रात सोडण्यात आले ...

 Dissipation by 4000 cusecs from a milling dam | गिरणा धरणातून ५ हजार क्युसेसने विसर्ग

गिरणा धरणातून ५ हजार क्युसेसने विसर्ग


पिलखोड, ता.चाळीसगाव : गिरणा धरणातून शनिवारी दुपारी १२ वाजता सहा दरवाजांमधून पाच हजार क्युसेसने पाणी गिरणा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. पिलखोडला सात वाजता पाणी येऊन नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठावरील नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन कार्यकारी उपअभियंता हेमंत पाटील यांनी आवाहन केले आहे.
 

Web Title:  Dissipation by 4000 cusecs from a milling dam