पारोळा येथे महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 22:21 IST2019-08-24T22:21:46+5:302019-08-24T22:21:51+5:30
पारोळा : येथील २२ वर्षीय विवाहितेचा एकाने शेतात विनयभंग केल्याची घटना २१ रोजी घडली. पिंटू महारू महाजन याने सदर ...

पारोळा येथे महिलेचा विनयभंग
पारोळा : येथील २२ वर्षीय विवाहितेचा एकाने शेतात विनयभंग केल्याची घटना २१ रोजी घडली.
पिंटू महारू महाजन याने सदर महिलेस शेतात सोडून देतो, असे सांगत आमिष दाखवले. त्यावेळी महिलेने नकार दिला असता महाजन याने तिला शेजारील शेतात ओढून नेत लज्जास्पद कृत्य करीत विनयभंग केला. तसेच याबाबत कोणास सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रवींद्र रावते करीत आहेत.