डिगंबर महाराज पुण्यतिथी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:22 IST2021-09-16T04:22:33+5:302021-09-16T04:22:33+5:30
यानिमित्त समाधी स्थळावर दिंडी काढण्यात आली. समाधी व पादुकांचे पूजन लोकेश पाटील व चंद्रकांत पाटील यांनी ...

डिगंबर महाराज पुण्यतिथी साजरी
यानिमित्त समाधी स्थळावर दिंडी काढण्यात आली. समाधी व पादुकांचे पूजन लोकेश पाटील व चंद्रकांत पाटील यांनी केले. अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, उपाध्यक्ष घनश्याम पाटील, सचिव विठ्ठल भंगाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
दिंडीप्रमुख दुर्गादास महाराज नेहते यांचे कीर्तन झाले. याप्रसंगी धनराज महाराज अंजळेकर, भरत महाराज म्हैसवाडी, दगडू महाराज बामणोद, पराग महाराज चोपडे, अमोल महाराज भंजाले, भगवंत महाराज चौधरी, मुकेश महाराज पाटील, रामेश्वर महाराज, चिंतामण महाराज यांचा सन्मान विश्वस्त विनायक गारसे, कल्पेश नेमाडे, जयराम पाटील, विजय महाजन रोझोदा, डॉ.प्रमोद इंगळे, त्रंबक चौधरी, किशोर बोरोले, अरुण खाचने, काशिनाथ वारके आदी उपस्थित होते.
भास्कर बोंडे, पांडुरंग पाटील, वामन नेहते यांनी केला. यावेळी संस्थेने वर्षभरात केलेले कामकाजाचा अहवाल व आढावा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी सादर केला. प्रति वर्षी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोना बंधन उठल्यावर घेण्यात येणार आहे, असेही अध्यक्ष यांनी जाहीर केले कार्यक्रमास नितीन सर पाटील, कळमोदा चिनावल रोझोदा सांगवी भजनी मंडळ व विश्वस्थ विजय महाजन, टेंनू फ़ेगडे रोझोदा, चिनावल महिला मंडळ, किरण चौधरी, सुनील नारखेडे फैजपूर, युवराज चोपडे, निंबा गाजरे, हेमराज बोंडे, निवृत्ती जावळे, रमेश भंगाळे व मधुकर बोंडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.