निधन- आत्माराम पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST2020-12-04T04:42:59+5:302020-12-04T04:42:59+5:30
(०३आत्माराम पाटील-निधन) शिरसोली : माजी सरपंच आत्माराम नाना पाटील (६५) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगे, ...

निधन- आत्माराम पाटील
(०३आत्माराम पाटील-निधन)
शिरसोली : माजी सरपंच आत्माराम नाना पाटील (६५) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगे, सुना, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. मधुकर पाटील यांचे ते वडील होत.
शांताराम खडसे
(०३शांताराम खडसे- निधन)
जळगाव : शांताराम हरी खडसे (६५, रा.सागरनगर) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पुतणे व नातू असा परिवार आहे.
किरण कोंघे
(०३किरण कोंघे-निधन)
जळगाव : किरण धणू कोंघे (४२, रा.खिरवड, ता. रावेर) यांचे २९ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. लीलाधर कोंघे यांचे ते लहान बंधू होत.